IPL 2022, SRH vs PBKS: हैदराबादचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, Bhuvi कडे सनरायसर्सची कमान; पंजाबच्या ताफ्यात तीन बदल
IPL 2022 चा 70 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत अंतिम लीग सामन्यात हैदराबादचे नेतृत्व भुवनेश्वर कुमार आहेत, ज्याने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विल्यम्सनच्या जागी रोमारियो शेफर्डचा समावेश केला आहे. तर पंजाबच्या ताफ्यात तीन बदल झाले आहेत.
IPL 2022 चा 70 वा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत अंतिम लीग सामन्यात हैदराबादचे नेतृत्व भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आहेत, ज्याने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विल्यमसन आणि टी नटराजन यांच्या जागी रोमारियो शेफर्ड (Romario Shepherd) व जगदीशा सुचिथ ऑरेंज आर्मीत परतले आहे. पंजाब किंग्जमध्ये तीन बदल आहेत - नॅथन एलिस, शाहरुख खान आणि प्रेरक मंकड यांना भानुका राजपक्षे, राहुल चहर आणि ऋषी धवन यांच्याजागी संधी मिळाली आहे.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
PBKS
Prerak Mankad
Punjab Kings
SRH
SRH vs PBKS
SRH vs PBKS 2022
SRH vs PBKS 2022 Live
Sunrisers Hyderabad
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
एसआरएच
पंजाब किंग्स
प्रेरक मंकड
सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement