IPL 2022, SRH vs KKR Match 25: कोलकाता नाईट रायडर्सची अडखळत सुरुवात, Natarajan ने एकाच षटकात घेतले दोन बळी
IPL 2022, SRH vs KKR Match 25: सनरायडर्सविरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने अडखळत सुरुवात झाली आहे. टी नटराजन याने आपल्या एकाच षटकांत कोलकात्याला दोन मोठे धक्के दिले. नटराजनच्या पहिल्या चेंडूवर सलामीवीर व्यंकटेश अय्यर 13 चेंडूत 6 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर सुनील नारायण 6 धावांवर माघारी धाडलं.
IPL 2022, SRH vs KKR Match 25: सनरायडर्सविरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची (Kolkata Knight Riders) अडखळत सुरुवात झाली आहे. टी नटराजन (T Natarajn) याने आपल्या एकाच षटकांत कोलकात्याला दोन मोठे धक्के दिले. सलामीवीर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) 13 चेंडूत 6 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर नटराजनने विकेट घेतली. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर सुनील नारायण (Sunil Narine) 6 धावांवर माघारी धाडलं.
2⃣-wicket first-over from @Natarajan_91! 👏 👏#KKR 3 down as Venkatesh Iyer & Sunil Narine depart.
Follow the match ▶️ https://t.co/HbO7UhlWeq#TATAIPL | #SRHvKKR | @SunRisers pic.twitter.com/Op8xH04zI5
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2022 07:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

