IPL 2022, SRH vs KKR Match 25: हैदराबादने जिंकला टॉस, कोलकाता पहिले फलंदाजीला उतरणार; प्रमुख बदलांसह दोन्ही संघ मैदानात
IPL 2022, SRH vs KKR: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज आयपीएलचा 25 वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकला आणि पहिलेगोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे कोलकाताचा संघ पहिले फलंदाजीला उतरणार आहे.
IPL 2022, SRH vs KKR: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आज आयपीएलचा 25 वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकला आणि पहिलेगोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे कोलकाताचा संघ पहिले फलंदाजीला उतरणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघात महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
🚨 Toss Update 🚨
Kane Williamson has won the toss & @SunRisers have elected to bowl against @KKRiders.
Follow the match ▶️ https://t.co/HbO7UhlWeq#TATAIPL | #SRHvKKR pic.twitter.com/WeAUCl11Mp
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2022
आरोन फिंच, अमन खान कोलकात्याकडून पदार्पण करणार; दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी जगदीशा सुचित हैदराबाद प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे.
🚨 Team News 🚨
1⃣ change for @SunRisers as Jagadeesha Suchith is named in the team.
3⃣ changes for @KKRiders as Aaron Finch, Sheldon Jackson & Aman Khan are picked in the team.
Follow the match ▶️ https://t.co/HbO7UhlWeq#TATAIPL | #SRHvKKR
A look at the Playing XIs 🔽 pic.twitter.com/vDFIZT2wPD
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2022 07:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

