IPL 2022, SRH vs KKR Match 25: हैदराबादविरुद्ध अजिंक्य रहाणे याला डच्चू; Aaron Finch याने कोलकात्याकडून पदार्पण करत IPL मध्ये घडवला इतिहास
ऑस्ट्रेलियाचा संघाचा सलामीवीर आरोन फिंच याने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून (केकेआर) पदार्पण केले आहे. यासह फिंचने इतिहास उघडवला आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक फ्रँचायझींकडून खेळणारा पहिला खेळाडू ठरला. फिंचने आयपीएल 2010 हंगामात राजस्थान रॉयल्स कोलकाताविरुद्ध पदार्पण केले होते.
IPL 2022, SRH vs KKR: ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर आरोन फिंच याने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून (केकेआर) पदार्पण केले आहे. यासह फिंचने इतिहास उघडवला आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक फ्रँचायझींकडून खेळणारा पहिला खेळाडू ठरला. आयपीएलमधील सलामीवीर फिंचचा हा 9वा संघ आहे.
A debut for @AaronFinch5 in 💜&💛
Go well, Finchy! 🙌#KKRHaiTaiyaar #SRHvKKR #IPL2022 pic.twitter.com/2p3j2Az4Hn
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 15, 2022
फिंचने घडवला इतिहास
Aaron Finch is going play for 9th IPL team in IPL - He created history.
RR.
DC.
PWI.
SRH.
MI.
GL.
PBKS.
RCB.
Now KKR.
— CricketMAN2 (@ImTanujSingh) April 15, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2022 07:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

