IPL 2022, SRH vs CSK Match 46: पहिल्या सामन्यात ‘कॅप्टन’ MS Dhoni ने गमावला टॉस, सनरायझर्सचा पहिले गोलंदाजीचा निर्णय; प्रमुख बदलांसह चेन्नई मैदानात

IPL 2022, SRH vs CSK Match 46: चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएलचा 46 वा सामना आज पुणेच्या MCA स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चेन्नईचा कर्णधार म्हणून एमएस धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशाप्रकारे चेन्नई संघ पहिले फलंदाजीला उतरणार आहे.

IPL 2022, SRH vs CSK Match 46: पहिल्या सामन्यात ‘कॅप्टन’ MS Dhoni ने गमावला टॉस, सनरायझर्सचा पहिले गोलंदाजीचा निर्णय; प्रमुख बदलांसह चेन्नई मैदानात
चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: File Image)

IPL 2022, SRH vs CSK Match 46: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunriserrs Hyderabad) संघात आयपीएलचा (IPL) 46 वा सामना आज पुणेच्या MCA स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चेन्नईचा कर्णधार म्हणून एमएस धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. तर केन विल्यमसन (Kane Williamson) हैदराबादचे नेतृत्व करणार आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशाप्रकारे चेन्नई संघ पहिले फलंदाजीला उतरणार आहे. सनरायझर्सच्या ताफ्यात आज कोणताही बदल झालेला नाही. तर सीएसकेमध्ये काही बदल पाहायला मिळत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 01, 2022 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).