IPL 2022 Schedule Released: आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जारी, चेन्नई सुपर किंग्ज आणि KKR यांच्यातील सामन्याने वाजणार बिगुल; पहा संपूर्ण शेड्युल
IPL 2022 Schedule: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ची 15 वी आवृत्ती 26 मार्चपासून सुरू होणार असून BCCI ने स्पर्धेचे वेळापत्रक जारी केले आहे. या मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super League) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. हा सामना 26 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
IPL 2022 Schedule: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ची 15 वी आवृत्ती 26 मार्चपासून सुरू होणार असून BCCI ने स्पर्धेचे वेळापत्रक जारी केले आहे. या मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super League) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. हा सामना 26 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई आणि कोलकाता संघात गेल्या वर्षी आयपीएलचा अंतिम सामना खेळला गेला होता.
🚨 NEWS 🚨: The Board of Control for Cricket in India (BCCI) announced the schedule for #TATAIPL 2022 which will be held in Mumbai and Pune.
A total number of 70 league matches and 4 Playoff games will be played in the duration of 65 days.
More Details 🔽
— IndianPremierLeague (@IPL) March 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2022 05:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

