IPL 2022: अर्जुन तेंडुलकर आयपीएल डेब्यूसाठी तयार? नकळत संकेत मिळाल्यावर बहीण Sara ने मुंबई इंडियन्सच्या पोस्टवर दिली अशी रिअक्शन (See Post)

लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धच्या लीग स्टेज सामन्याच्या एक दिवस आधी, मुंबई इंडियन्सने (MI) अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणाबाबत नकळत संकेत देऊन चाहत्यांची आस वाढवली आहे. MI ने अर्जुनसाठी पदार्पण करतानाचे संकेत दिले, तर त्याची बहीण सारा तेंडुलकरने पोस्टवर टिप्पणी केली. आयपीएल 2021 च्या लिलावात 20 लाखात खरेदी करण्यापूर्वी अर्जुनने नेट बॉलर म्हणून सुरुवात केली.

IPL 2022: अर्जुन तेंडुलकर आयपीएल डेब्यूसाठी तयार? नकळत संकेत मिळाल्यावर बहीण Sara ने मुंबई इंडियन्सच्या पोस्टवर दिली अशी रिअक्शन (See Post)
सारा आणि अर्जुन तेंडुलकर (Photo Credit: Instagram)

लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या लीग स्टेज सामन्याच्या एक दिवस आधी, मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणाबाबत (Arjun Tendulkar IPL Debut) नकळत संकेत देऊन चाहत्यांची आस वाढवली आहे. MI ने अर्जुनसाठी पदार्पण करतानाचे संकेत दिले, तर त्याची बहीण सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) पोस्टवर टिप्पणी केली. सारा अर्जुनला सपोर्ट करत होती आणि MI ने पहिल्यांदा खरेदी केल्यावर त्याच्यासाठी एक पोस्ट देखील शेअर केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

मुंबईच्या पोस्टवर अजून सारा तेंडुलकर हिची प्रतिक्रिया

सारा तेंडुलकर प्रतिक्रिया (Photo Credit: Instagram Screen Grab)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2022 10:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).