IPL 2022, RR vs GT: ‘आवा दे! पण, घेल्मेट घालून या’; गुजरात टाइटन्स संघाकडून रिक्षावाल्या राजस्थान रॉयल्सला आव्हान (See Photo)
IPL 2022, RR vs GT: आयपीएल 2022 सीझनचा 24 वा सामना गुरुवारी गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. यावरून सोशल मीडियावर दोन्ही फ्रँचायझीमध्ये ट्विटर युद्ध रंगले आहे. राजस्थान फ्रँचायझीने सर्वप्रथम, त्यांच्या टीमचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि पोस्टमध्ये लिहिले – ‘सांझे आविये चे हल्ला बोल वा’. या पोस्टवर गुजरात संघानेही चोख उत्तर दिले.
IPL 2022, RR vs GT: आयपीएल 2022 सीझनचा 24 वा सामना गुरुवारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. यावरून सोशल मीडियावर दोन्ही फ्रँचायझीमध्ये ट्विटर युद्ध रंगले आहे. सर्वप्रथम, राजस्थान फ्रँचायझीने त्यांच्या टीमचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आणि युजवेंद्र चहल यांच्यासह 7 महत्त्वाचे खेळाडू रिक्षात बसलेले दिसत आहेत. राजस्थान टीमने या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले – ‘सांझे आविये चे हल्ला बोल वा’. या पोस्टवर गुजरात संघानेही चोख उत्तर दिले. गुजरात टीमने हॅशटॅगसह लिहिले, ‘हेल्मेट घालून या. सुरक्षेसाठी आणि वाहतूक पोलिसांचा चालान टाळण्यासाठी.’
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)