IPL 2022, RR vs GT Qualifier 1: जोस बटलरची ताबडतोड फलंदाजी, राजस्थानचे गुजरातसमोर 189 रन्सचे भव्य टार्गेट
IPL 2022, GT vs RR Qualifier 1: आयपीएल 2022 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात जोस बटलरच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित ओव्हरमध्ये 5 बाद 188 धावा केल्या आणि गुजरात टायटन्सपुढे 189 रन्सचे टार्गेट ठेवले आहे. बटलरने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. तर संजू सॅमसनने 47 धावा आणि देवदत्त पदिक्काल 28 धावांचे योगदान दिले.
IPL 2022, GT vs RR Qualifier 1: आयपीएल (IPL) 2022 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात जोस बटलरच्या (Jos Buttler) संयमी फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 बाद 188 धावा केल्या आणि गुजरात टायटन्सपुढे 189 रन्सचे टार्गेट ठेवले आहे. बटलरच्या बॅटवर गुजरातच्या गोलंदाजांनी लगाम लावली होती, पण डेथ ओव्हर्समध्ये या रॉयल फलंदाजाने मुक्तपणे फलंदाजी करत गोलंदाजांचा समाचार घेतला. बटलरने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. गुजरातकडून मोहम्मद शमी, यश दयाल, साई किशोर आणि हार्दिक पांड्याने 1-1 विकेट घेतली.
Eden Gardens was treated to a Jos classic tonight. 💗
Coming up: 20 overs of full force. 🔥
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 24, 2022 09:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

