IPL 2022, RR vs GT Match 24: विजय शंकर याचे फ्लॉप सत्र सुरूच, गुजरात टायटन्सची अडखळत सुरुवात
IPL 2022, RR vs GT Match 24: राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन याने गुजरात टायटन्स संघाला पॉवरप्लेमध्ये दुसरा धक्का दिला आणि विजय शंकर याला स्वस्तात तंबूतचा रस्ता दाखवला. विजय शंकर आयपीएल 15 मध्ये धावा करण्यासाठी संघर्ष करत असून तो आतापर्यंत एकही मोठी खेळी करू शकला नाही. राजस्थानरविरुद्ध शंभर सात बॉलमध्ये दोन धावाच करू शकला.
IPL 2022, RR vs GT Match 24: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) वेगवान गोलंदाज कुलदीप सेन (Kuldeep Sen) याने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला पॉवरप्लेमध्ये दुसरा धक्का दिला आणि विजय शंकर (Vijay Shankar) याला स्वस्तात तंबूतचा रस्ता दाखवला. विजय शंकर आयपीएल 15 मध्ये धावा करण्यासाठी संघर्ष करत असून तो आतापर्यंत एकही मोठी खेळी करू शकला नाही. राजस्थानरविरुद्ध शंभर सात बॉलमध्ये दोन धावाच करू शकला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)