IPL 2022, RR vs GT Match 24: नवोदित यश दयाल याला दुसरे यश, राजस्थानचा निम्मा संघ तंबूत परत; गुजरातची विजयच्या दिशेने वाटचाल सुरु
IPL 2022, RR vs GT Match 24: गुजरात टायटन्सकडून पदार्पण केलेल्या यश दयाल याने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात आपली दुसरी विकेट घटली आणि रॉयल्सच्या रसी व्हॅन डर डुसेन याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. डुसेन बाद होताच राजस्थानचा निम्मा संघ देखील माघारी परतला आहे. व्हॅन डर डुसेन 10 बॉलमध्ये केवळ 6 धावाच करू शकला.
IPL 2022, RR vs GT Match 24: गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) पदार्पण केलेल्या यश दयाल (Yash Dayal) याने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royas) विरुद्धच्या सामन्यात आपली दुसरी विकेट घटली आणि रॉयल्सच्या रसी व्हॅन डर डुसेन (Rassie van der Dussen) याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. डुसेन बाद होताच राजस्थानचा निम्मा संघ देखील माघारी परतला आहे. व्हॅन डर डुसेन 10 बॉलमध्ये केवळ 6 धावाच करू शकला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)