IPL 2022, RR vs GT Match 24: राजस्थानचा डाव मोठ्या अडचणीत, हार्दिक पांड्याच्या अचूक थ्रो ने संजू सॅमसन Run Out
IPL 2022, RR vs GT Match 24: गुजरात टायटन्सने दिलेल्या 193 लक्ष्याचा पाठलागार करताना राजस्थानचा डाव मोठ्या अडचणीत सापडला आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने आपल्या अचूक थ्रो ने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याला धावबाद करून स्वस्तात माघारी धाडलं आहे.
IPL 2022, RR vs GT Match 24: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) दिलेल्या 193 लक्ष्याचा पाठलागार करताना राजस्थानचा डाव मोठ्या अडचणीत सापडला आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने आपल्या अचूक थ्रो ने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याला धावबाद करून स्वस्तात माघारी धाडलं आहे. सॅमसनने अवघ्या 11 धावा केल्या तर राजस्थानने 74 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)