IPL 2022, RR vs DC: दिल्ली कॅपिटल्सला पहिला झटका, KS Bharat खाते न उघडता आऊट

IPL 2022, RR vs DC Match 58: दिल्लीची सुरुवात खराब झाली आहे. राजस्थानने दिलेल्या 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DC ने सलामीवीर केएस भरतची विकेट गमावली आहे. संघाचा सलामीवीर एस भरत खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. ट्रेट बोल्टने राजस्थानला पहिले यश मिळवून दिले.

ट्रेंट बोल्ट (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs DC Match 58: दिल्लीची सुरुवात खराब झाली आहे. राजस्थानने दिलेल्या 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DC ने सलामीवीर केएस भरतची (KS Bharat) विकेट गमावली आहे. संघाचा सलामीवीर भरत खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. ट्रेट बोल्टने राजस्थानला पहिले यश मिळवून दिले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now