IPL 2022 RR vs DC: राजस्थान रॉयल्सची दुसरी विकेट पडली, यशस्वी जयस्वाल स्वस्तात आऊट

IPL 2022 RR vs DC Match 58: आयपीएल 2022 चा 58 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 8.1 षटकांत 2 गडी गमावून 54 धावा केल्या. राजस्थानला दुसरा धक्का यशस्वी जयस्वालच्या रूपाने बसला. मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर जयस्वाल 19 धावांवर झेलबाद झाला.

यशस्वी जयस्वाल (Photo Credit: PTI)

IPL 2022 RR vs DC Match 58: आयपीएल 2022 चा 58 वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 8.1 षटकांत 2 गडी गमावून 54 धावा केल्या. राजस्थानला दुसरा धक्का यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal) रूपाने बसला. मोठा फटका मारण्याच्या नादात जयस्वालने आपली विकेट गमावली आहे. मिचेल मार्शने त्याच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली. जैस्वाल 19 चेंडूत 19 धावा करून बाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now