Mumbai Indians IPL 2022 Jersey: मुंबई इंडियन्सच्या नवीन जर्सीचे अनावरण, नवीन अवतारात दिसणार रोहित शर्माची ‘पलटन’

Mumbai Indians IPL 2022 Jersey: पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2022 आवृत्तीपूर्वी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. फ्रँचायझीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शनिवारी नवीन डिझाइन शेअर केले. कोबाल्ट निळा किटचा प्राथमिक रंग असून वरच्या अर्ध्या भागात बरेच बदल केले गेले नाहीत.

Mumbai Indians IPL 2022 Jersey: मुंबई इंडियन्सच्या नवीन जर्सीचे अनावरण, नवीन अवतारात दिसणार रोहित शर्माची ‘पलटन’
मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 जर्सी (Photo Credit: PTI, Twitter/mipaltan)

Mumbai Indians IPL 2022 Jersey: पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या 2022 आवृत्तीपूर्वी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. फ्रँचायझीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शनिवारी नवीन डिझाइन शेअर केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2022 02:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).