IPL 2022, RCB vs SRH Match 36: बेंगलोरचा निम्मा संघ 47 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परत, दिनेश कार्तिक ‘गोल्डन डक’चा पडला बळी
IPL 2022, RCB vs SRH Match 36: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची यंदाच्या मोसमातील ही सर्वात खराब सुरुवात ठरली आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीला बोलावल्यावर बेंगलोरचा निम्मा संघ 47 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. जगदीशा सुचिथने आपल्या षटकांत पहिले सुयश प्रभुदेसाई आणि बेंगलोरचा फिनिशर दिनेश कार्तिकला भोपळा फोडू न देता आल्या पावली माघारी धाडलं.
IPL 2022, RCB vs SRH Match 36: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाची यंदाच्या मोसमातील ही सर्वात खराब सुरुवात ठरली आहे. सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीला बोलावल्यावर बेंगलोरचा निम्मा संघ 47 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. जगदीशा सुचिथने आपल्या षटकांत पहिले सुयश प्रभुदेसाईला यष्टिचित बाद केले. त्यानंतर बेंगलोरचा फिनिशर दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) भोपळा फोडू न देता आल्या पावली माघारी धाडलं.
Nicky P with a sharp catch down the leg-side to get DK out! #RCB are now 49/6 in 9.1 overs
Follow the match: https://t.co/f9ENkwNWAn#TATAIPL | #RCBvSRH pic.twitter.com/RKO3rtG9rp
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2022 08:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

