IPL 2022, RCB vs SRH Match 25: Marco Jansen याची धमाकेदार सुरुवात, एकाच षटकांत डु प्लेसिस, Virat Kohli, अनुज रावत यांना दाखवली पॅव्हिलियनची वाट

IPL 2022, RCB vs SRH Match 25: सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सन ने आपल्या पहिल्याच षटकांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला तीन धक्के दिले आहे. आपल्या पहिल्याच षटकात बेंगलोरला बॅकफूटवर ढकलले आहे.

IPL 2022, RCB vs SRH Match 25: Marco Jansen याची धमाकेदार सुरुवात, एकाच षटकांत डु प्लेसिस, Virat Kohli, अनुज रावत यांना दाखवली पॅव्हिलियनची वाट
सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, RCB vs SRH Match 25: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सन (Marco Jansen) ने आपल्या पहिल्याच षटकांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला तीन धक्के दिले आहे. आपल्या पहिल्याच षटकात बेंगलोरला बॅकफूटवर ढकलले आहे. या षटकात त्याने पहिला कर्णधार फाफ डु प्लेसिस  (Faf du Plessis) याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) झेलबाद झाला आणि शेवटच्या चेंडूवर युवा सलामीवीर अनुज रावतही (Anuj Rawat) पॅव्हिलियनमध्ये परतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2022 07:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).