IPL 2022, RCB vs SRH Match 25: बेंगलोरची खराब सुरुवात, 20 धावांत चार फलंदाज पॅव्हिलियनमध्ये; सनरायझर्सची जबरदस्त सुरुवात
IPL 2022, RCB vs SRH Match 25: टॉस जिंकून गोलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने जबरदस्त सुरुवात केली आहे. 4.2 षटकांत आरसीबीचे चार फलंदाज अवघ्या 20 धावांवर तंबूत परतले आहेत. प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात खूपच खराब झाली असून दुसऱ्या षटकांत तीन विकेट्स गमावल्यावर ग्लेन मॅक्सवेल 11 चेंडूत 12 धावा करून बाद झाला आहे.
IPL 2022, RCB vs SRH Match 25: टॉस जिंकून गोलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने जबरदस्त सुरुवात केली आहे. 4.2 षटकांत आरसीबीचे (RCB) चार फलंदाज अवघ्या 20 धावांवर तंबूत परतले आहेत. प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (Royal Challengers Bangalore) सुरुवात खूपच खराब झाली असून दुसऱ्या षटकांत तीन विकेट्स गमावल्यावर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) 11 चेंडूत 12 धावा करून बाद झाला आहे.
Match 36. WICKET! 4.2: Glenn Maxwell 12(11) ct Kane Williamson b T Natarajan, Royal Challengers Bangalore 20/4 https://t.co/f9ENkwNoKP #RCBvSRH #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2022 07:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

