IPL 2022, RCB vs KKR Match 6: कोलकाता नाईट रायडर्सची हालत खराब, Wanindu Hasaranga याने काढली कर्णधार श्रेयस अय्यर याचा काटा
IPL 2022, RCB vs KKR Match 6: नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. 46 धावांवर चार विकेट गमावून संघ बॅकफूटवर गेला आहे. वानिंदू हसरंगा याने केकेआर कर्णधार श्रेयस अय्यर याला कर्णधार फाफ डु प्लेसिसकरवी झेलबाद करून केकेआरला चौथा धक्का दिला. श्रेयसने 13 धावा केल्या.
IPL 2022, RCB vs KKR Match 6: नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची (Kolkata Knight Riders) सुरुवात खराब झाली. 46 धावांवर चार विकेट गमावून संघ बॅकफूटवर गेला आहे. वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने केकेआर कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला कर्णधार फाफ डु प्लेसिसकरवी झेलबाद करून केकेआरला चौथा धक्का दिला. श्रेयसने 13 धावा केल्या.
Tags
cricket
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
KKR
kolkata Knight Riders
RCB
RCB vs KKR
RCB vs KKR 2022
Royal Challengers Bangalore
Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders 2022
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
आरसीबी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement