IPL 2022, RCB vs GT: गुजरात टायटन्सने जिंकला टॉस, आरसीबी करणार पहिले गोलंदाजी; दोन्ही संघाच्या प्लेइंग XI मध्ये 1-1 बदल
IPL 2022, RCB vs GT: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2022 चा 67 वा सामना खेळला जाणार आहे. वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात 1-1 बदल झालेले आहेत. अल्झारी जोसेफच्या जागी लॉकी फर्ग्युसन परतला आहे. तर आरसीबीने मोहंमदास सिराजच्या जागी सिद्धार्थ कौलचा समावेष केला आहे.
IPL 2022, RCB vs GT: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा 67 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात खेळला जाणार आहे. वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात 1-1 बदल झाले.
.@gujarat_titans have won the toss and they will bat first against #RCB
Live - https://t.co/XDXRjk2XBc #RCBvGT #TATAIPL pic.twitter.com/ruWHoEqfsL
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
A look at the Playing XI for #RCBvGT
Live - https://t.co/TzcNzbrVwI #RCBvGT #TATAIPL https://t.co/ZVP5yZHYtE pic.twitter.com/gLYRVolo18
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 19, 2022 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

