IPL 2022, PBKS Vs RCB Match 3: पंजाब किंग्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, आरसीबी करणार पहिले फलंदाजी
IPL 2022, PBKS Vs RCB Match 3: पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयपीएल चा तिसरा सामना मुंबईच्या डॉ. DY पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. पंजाबचे नेतृत्व मयंक अग्रवाल करणार आहे तर बेंगलोरची धुरा फाफ डु प्लेसिस याच्याकडे असेल. या सामन्यात पंजाब कर्णधार मयंक अग्रवाल याने नाणेफेक जिंकली आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला.
IPL 2022, PBKS Vs RCB Match 3: पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात आयपीएल (IPL) 15 चा तिसरा सामना मुंबईच्या डॉ. DY पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. पंजाबचे नेतृत्व मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) करणार आहे तर बेंगलोरची धुरा फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) याच्याकडे असेल. या सामन्यात पंजाब कर्णधार मयंक अग्रवाल याने नाणेफेक जिंकली आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात सर्वांची नजर विराट कोहली याच्यावर असेल, जो यावर्षी एक फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे.
Tags
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
PBKS vs RCB
PBKS vs RCB 2022
PBKS vs RCB 2022 Live
PBKS vs RCB Live
Punjab Kings
Punjab Kings vs Royal Challengers Bangalore
Punjab vs Bangalore
Royal Challengers Bangalore
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग 2022
पंजाब किंग्स
पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement