IPL 2022, PBKS vs RCB Match 3: पंजाबला तगडा झटका, मोहम्मद सिराज याने काढला भानुका राजपाक्षा याचा मोठा अडथळा
IPL 2022, PBKS vs RCB Match 3: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिलेल्या 206 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्स संघाने भानुका राजपाक्षा याच्या रूपात तिसरी विकेट गमावली आहे. राजपाक्षा याने 22 चेंडूत 43 धावांची दमदार खेळी केली. यामध्ये राजपाक्षाने 2 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार खेचले.
IPL 2022, PBKS vs RCB Match 3: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore+ दिलेल्या 206 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने भानुका राजपाक्षा (Bhanuka Rajapaksa) याच्या रूपात तिसरी विकेट गमावली आहे. राजपाक्षा याने 22 चेंडूत 43 धावांची दमदार खेळी केली. यामध्ये राजपाक्षाने 2 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार खेचले.
Tags
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
PBKS vs RCB
PBKS vs RCB 2022
PBKS vs RCB 2022 Live
PBKS vs RCB Live
Punjab Kings
Punjab Kings vs Royal Challengers Bangalore
Punjab vs Bangalore
Royal Challengers Bangalore
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग 2022
पंजाब किंग्स
पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement