IPL 2022, PBKS vs RCB Match 3: फाफ डु प्लेसिस याने पंजाब गोलंदाजांवर चढवला जोरदार हल्ला, 41 चेंडूत RCB साठी पूर्ण केले पहिले अर्धशतक
<strong>IPL 2022, PBKS vs RCB Match 3:</strong> रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने सलग दोन षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 41 चेंडूत 51 अर्धशतकी पल्ला गाठला. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्सने अनुज रावत याची पहिली विकेट गमावली असून सध्या विराट कोहली आणि कर्णधार डु प्लेसिस क्रीजवर आहेत. या दोघांकडून मोठ्या भागीदारीची आशा संघाला असेल.
IPL 2022, PBKS vs RCB Match 3: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) याने सलग दोन षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 41 चेंडूत 51 अर्धशतकी पल्ला गाठला. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्सने अनुज रावत याची पहिली विकेट गमावली असून सध्या विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार डु प्लेसिस क्रीजवर आहेत. या दोघांकडून मोठ्या भागीदारीची आशा संघाला असेल. याशिवाय डु प्लेसिसने माजी कर्णधार विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी देखील पूर्ण केली.
Tags
Faf du Plessis
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
PBKS vs RCB
PBKS vs RCB 2022
PBKS vs RCB 2022 Live
PBKS vs RCB Live
Punjab Kings
Punjab Kings vs Royal Challengers Bangalore
Punjab vs Bangalore
Royal Challengers Bangalore
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग 2022
पंजाब किंग्स
पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
फाफ डु प्लेसिस
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement