एमएस धोनीने (MS Dhoni) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2022 सीझनमधील अंतिम सामन्यानंतरच्या सादरीकरणात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघातील तरुण गोलंदाजी आक्रमणाचे कौतुक केले. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या हंगामातील शेवटचा सामना गमावल्याने चेन्नईने 14 सामन्यांतून 8 गुणांची कमाई केली. संघातील युवा खेळाडूंबद्दल बोलताना धोनी म्हणाला की, चेन्नईसोबतच्या काळात सीएसकेचे (CSK) युवा गोलंदाज किती शिकले हा या मोसमातील फ्रँचायझी संघाचा सर्वात मोठा विजय आहे.
The important factor is that Mukesh is keen to learn quickly and improve. That's what is needed for youngsters. Next season, it shouldn't be like they are starting from scratch. Our Malinga is difficult to pick, and he'll only surely contribute for us next year. - #THA7A
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)