IPL 2022 पूर्वी MS Dhoni याचा धमाका, रवींद्र जडेजा याच्याकडे सोपवली CSK संघाची कमान
आयपीएल 2022 पूर्वी एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार म्हणून पायउतार होणार्याचा निर्णय घेतला असून रवींद्र जडेजाला संघाचे नेतृत्व करण्यासाठी निवडले आहे. 2012 पासून चेन्नई सुपर किंग्जचा अविभाज्य भाग असलेला जडेजा CSK चे नेतृत्व करणारा फक्त तिसरा खेळाडू असेल. धोनी या मोसमात आणि त्यानंतरही चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करत राहील.
आयपीएल (IPL) 2022 पूर्वी एमएस धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) कर्णधार म्हणून पायउतार होणार्याचा निर्णय घेतला असून रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) संघाचे नेतृत्व करण्यासाठी निवडले आहे. 2012 पासून चेन्नई सुपर किंग्जचा अविभाज्य भाग असलेला जडेजा हा सीएसकेचा कर्णधार बनणारा धोनी आणि सुरेश रैना यांच्यानंतर तिसरा क्रिकेटर आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)