IPL 2022, MI vs RR Match 9: Joss Buttler ने ठोकला 101 मीटर लांब षटकार, चेंडू स्टेडियमच्या बाहेर पडला (Watch Video)
Jos Buttler Six Off Basil Thampi: नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध जोस बटलरने राजस्थान रॉयल्सला जरबारदास्त सुरुवात करून दिली. बटलरने यादरम्यान एका षटकात 101 मीटर लांब षटकार मारला. आतापर्यंत स्पर्धेतील हा सर्वात मोठा षटकार ठरला. यापूर्वी मुंबईच्या ईशान किशन याने 98 मीटर लांबीचा सिक्स खेचला होता.
IPL 2022, MI vs RR Match 9: जोस बटलरने (Jos Buttler) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सुरू असलेल्या सामन्याला विंटेज फॉर्ममध्ये सुरुवात करून आपल्या संघाला शानदार सुरुवात केली. बटलरने वेगवान गोलंदाज बसिल थंपीच्या (Basil Thampi) डावातील पहिल्याच षटकांत 26 धावा चोपल्या. रॉयल्स सलामीवीरने त्या षटकात तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. यादरम्यान बटलर 101 मीटर लांब सिक्स खेचून चाहत्यांना थक्क केले.
Jos Buttler vs Thampi #IPL2022 #RRvsMI pic.twitter.com/vMoUgTEOfc
— Amanpreet Singh (@AmanPreet0207) April 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2022 06:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

