IPL 2022, MI vs PBKS: मुंबईची अडखळत सुरुवात, कर्णधार Rohit Sharma पाठोपाठ ईशान किशन स्वस्तात तंबूत परत
IPL 2022, MI vs PBKS: पंजाब किंग्सने दिलेल्या 199 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाने कर्णधार रोहित शर्मा याच्या रूपात पहिली विकेट गमावली आहे. कर्णधार रोहित शर्मा 17 चेंडूत 28 धावा करून तंबूत परतला आहे. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. यांनतर पुढील षटकांत वैभव अरोरा याने ईशान किशनला अवघ्या 3 धावांवर माघारी धाडलं.
IPL 2022, MI vs PBKS: पंजाब किंग्सने (Punjab Kings) दिलेल्या 199 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या रूपात पहिली विकेट गमावली आहे. कर्णधार रोहित 17 चेंडूत 28 धावा करून तंबूत परतला आहे. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. यांनतर पुढील षटकांत वैभव अरोरा याने ईशान किशनला (Ishan Kishan) अवघ्या 3 धावांवर माघारी धाडलं.
Vaibhav Arora first with a fine catch and then the wicket of Ishan Kishan, he's on a roll here in Pune.
Both #MI openers are back in the hut.
Live - https://t.co/emgSkWA94g #MIvPBKS #TATAIPL pic.twitter.com/4iAfN3jlWt
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2022 09:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

