IPL 2022, MI vs PBKS Match 23: विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक मुंबई इंडियन्स पंजाब किंग्सशी भिडणार, असे आहेत दोन्ही संघाचे Playing XI
IPL 2022, MI vs PBKS Match 23: आयपीएलच्या 15व्या हंगामातील 23वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या संघात बदल करण्यात आला आहे, तर पंजाबचा संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरणार आहे.
IPL 2022, MI vs PBKS Match 23: आयपीएलच्या (IPL) 15व्या हंगामातील 23वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या संघात बदल करण्यात आला आहे, तर पंजाबचा संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरणार आहे.
A look at the Playing XI for #MIvPBKS
Live - https://t.co/emgSkWA94g #MIvPBKS #TATAIPL https://t.co/tayy1NGp3R pic.twitter.com/ltWzJETUiH
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2022 07:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

