IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबईच्या गोलंदाजांचा संघर्ष सुरूच, शिखर धवन ने ठोकले दमदार अर्धशतक
IPL 2022, MI vs PBKS Match 23: पंजाब किंग्सचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याने मुंबई इंडियन्सविरुद्ध आपले 37 चेंडूत आपले चार चौकार आणि दोन षटकारांसह अर्धशतकी पल्ला गाठला आहे. यासह पंजाब किंग्सचा संघाने पहिले फलंदाजी करून 14 षटकांत 128 धावांपर्यंत मजल मारली आहे. धवनच्या आयपीएल करिअरमधील हे 45 वे अर्धशतक आहे.
IPL 2022, MI vs PBKS Match 23: पंजाब किंग्सचा (Punjab Kings) अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) आपले 37 चेंडूत आपले चार चौकार आणि दोन षटकारांसह अर्धशतकी पल्ला गाठला आहे. यासह पंजाब किंग्सचा संघाने पहिले फलंदाजी करून 14 षटकांत 128 धावांपर्यंत मजल मारली आहे. धवनच्या आयपीएल करिअरमधील हे 45 वे अर्धशतक आहे.
.@SDhawan25 joins the party with a fine half-century.
His 45th in #TATAIPL.
Live - https://t.co/emgSkWA94g #MIvPBKS #TATAIPL pic.twitter.com/aI6qNOGKta
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2022 08:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

