IPL 2022, MI vs PBKS Match 23: सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि कर्णधार मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने (Punjab Kings) आपल्या निर्धारित षटकांत 5 बाद 198 धावा केल्या व मुंबईसमोर विजयासाठी 199 धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले आहे. पंजाबकडून धवनने सर्वाधिक 70 धावा केल्या. तर मयंकने 52 धावांचे योगदान दिले, तसेच जितेश शर्मा 30 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, मुंबईच्या गोलंदाजांची निराशनजक कामगिरी आजही सुरूच राहिली. बसिल थंपी (Basil Thampi) याने दोन विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
16 off the final over!
198/5 is what we end up with! 💪#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #MIvPBKS #ਸਾਡਾਪੰਜਾਬ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)