IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबईच्या खिशात झटपट दोन विकेट, Jonny Bairstow पाठोपाठ लियम लिविंगस्टोन क्लीन बोल्ड
IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी संघाला झटपट दोन विकेट मिळवून दिले आहे. जॉनी बेअरस्टो 13 चेंडूत 12 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. जयदेव उनाडकटने पंजाब संघाला दुसरा धक्का दिला. तर पुढील षटकांत मुंबईचा धाडक गोलंदाज जसप्रीत बुमराह याने लियाम लिविंगस्टोन याला अवघ्या दोन धावांवर माघारी धाडलं.
IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोलंदाजांनी संघाला झटपट दोन विकेट मिळवून दिले आहे. जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) 13 चेंडूत 12 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. जयदेव उनाडकटने (Jaydev Unadkat) पंजाब संघाला दुसरा धक्का दिला. तर पुढील षटकांत मुंबईचा धाडक गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने आपल्या अचूक यॉर्करने लियाम लिविंगस्टोन याला अवघ्या दोन धावांवर माघारी धाडलं.
That perfect yorker from @Jaspritbumrah93 as Livingstone is bowled for 2 runs.
Live - https://t.co/emgSkWA94g #MIvPBKS #TATAIPL pic.twitter.com/0g2L85CU0S
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2022 08:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

