IPL 2022, MI vs LSG Match 37: कृणाल पांड्याने काढला Rohit Sharma याचा अडथाळा, मुंबईची फलंदाजी गडगडली
IPL 2022, MI vs LSG Match 37: लखनौचा स्टार वेगवान फिरकीपटू कृणाल पांड्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला बाद करून संघाला तगडा झटका दिला आहे. रोहित पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीचा फायदा करून घेऊ शकला नाही आणि 31 चेंडूत 39 धावा करून झेलबाद झाला आहे. अशाप्रकारे मुंबईने 58 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली आहे.
IPL 2022, MI vs LSG Match 37: लखनौचा स्टार वेगवान फिरकीपटू कृणाल पांड्याने (Krunal Pandya) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) बाद करून संघाला तगडा झटका दिला आहे. रोहित पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीचा फायदा करून घेऊ शकला नाही आणि 31 चेंडूत 39 धावा करून झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. अशाप्रकारे 169 धावांचा पाठलाग करताना मुंबईने 58 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली आहे.
Krunal Pandya gets the crucial wicket of Rohit Sharma.
Live - https://t.co/O75DgQTVj0 #LSGvMI #TATAIPL pic.twitter.com/p7d0oHWUuF
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2022 10:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

