IPL 2022, MI vs LSG: KL Rahul याचा धमाका, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत ठोकले सलग दुसरे दणदणीत शतक
IPL 2022, MI vs LSG Match 37: लखनऊ सुपर जायंट्सचा स्टार कर्णधार केएल राहुल आपल्या सर्वोत्तम लयीत फलंदाजी करत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलच्या 37 व्या सामन्यात राहुलने यंदाच्या आवृत्तीतील दुसरे तर एकूण चौथे शतक ठोकले आहे. लक्षणीय आहे की यापूर्वी देखील राहुलने मुंबईविरुद्ध शंभरी पल्ला गाठला होता. राहुलने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 4 षटकार खेचले.
IPL 2022, MI vs LSG Match 37: लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) स्टार कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आपल्या सर्वोत्तम लयीत फलंदाजी करत आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध आयपीएलच्या 37 व्या सामन्यात राहुलने यंदाच्या आवृत्तीतील दुसरे तर एकूण चौथे शतक ठोकले आहे. लक्षणीय आहे की यापूर्वी देखील राहुलने मुंबईविरुद्ध शंभरी पल्ला गाठला होता. या वर्षी आयपीएलमध्ये (IPL) दोनदा शतकी पल्ला गाठणारा जोस बटलरनंतर दुसरा तर पहिला भारतीय ठरला आहे. राहुलने आपल्या खेळीत 61 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 4 षटकार खेचले.
CENTURY for @klrahul11 👏👏
His second in #TATAIPL 2022 pic.twitter.com/GPTGfKHKYl
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2022 09:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

