IPL 2022, MI vs LSG Match 26: 100 व्या आयपीएल सामन्यात KL Rahul याचा धमाका, मुंबई गोलंदाजांचा समाचार घेत ठोकले खणखणीत अर्धशतक

IPL 2022, MI vs LSG Match 26: मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल कारकिर्दीतील 100 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याने जबरदस्त फटकेबाजी करून यंदाचे आपले दुसरे अर्धशतक ठोकले आहे. राहुलने आपल्या अर्धशतकी खेळी 33 चेंडूंचा सामना करून 3 चौकार आणि 3 षटकरांची आतषबाजी केली.

IPL 2022, MI vs LSG Match 26: 100 व्या आयपीएल सामन्यात KL Rahul याचा धमाका, मुंबई गोलंदाजांचा समाचार घेत ठोकले खणखणीत अर्धशतक
केएल राहुल (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs LSG Match 26: मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल (IPL) कारकिर्दीतील 100 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने जबरदस्त फटकेबाजी करून यंदाचे आपले दुसरे अर्धशतक ठोकले आहे. राहुलने आपल्या अर्धशतकी खेळी 33 चेंडूंचा सामना करून 3 चौकार आणि 3 षटकरांची आतषबाजी केली. राहुलने यादरम्यान सलामीची क्विंटन डी कॉकसह अर्धशतकी भागीदारीही केली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2022 04:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).