IPL 2022, MI vs KKR: किती गोड! मुंबई इंडियन्सना चीअर करण्यासाठी ‘पलटन’च्या छोट्या चीअरलीडर्सची तयारी (Watch Video)

IPL 2022, MI vs KKR: मुंबई इंडियन्स आज कोलकाता नाईट रायडर्स संघाशी भिडणार आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेले सर्व दोन सामने गमावले आहेत, त्यामुळे संघ आपला पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेल. अशा परिस्थितीत मुंबईने मॅचपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा व टायटल मिल्स आणि मुलगी डेल्फी संघाला चीअर करण्यासाठी सज्ज असल्याचं दिसत आहेत.

IPL 2022, MI vs KKR: किती गोड! मुंबई इंडियन्सना चीअर करण्यासाठी ‘पलटन’च्या छोट्या चीअरलीडर्सची तयारी (Watch Video)
मुंबई इंडियन्सच्या छोट्या चीअरलीडर्स (Photo Credit: Twitter/mipaltan)

IPL 2022, MI vs KKR: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आज पुणेच्या MCA स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाशी भिडणार आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेले सर्व दोन सामने गमावले आहेत, त्यामुळे संघ आपला पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेल. अशा परिस्थितीत खेळाडूच नव्हे तर छोट्या चीअरलीडर्स देखील तयारीला लागले आहेत. मुंबईने केकेआरशी सामन्यापूर्वी एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहित शर्माची (Rohit Sharma) पत्नी रितिका आणि मुलगी समायरा (Samaira) व टायटल मिल्स (Tymal Mills) आणि मुलगी डेल्फी (Delhpi) संघाला चीअर करण्यासाठी सज्ज असल्याचं दिसत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2022 06:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).