IPL 2022, MI vs GT: मुंबई इंडियन्सची सवारी Brabourne स्टेडियमला रवाना, दुसऱ्या विजयासाठी गुजरातशी भिडणार रोहितची ‘पलटन’ (Watch Video)
IPL 2022, MI vs GT: हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा सामना आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सशी होणार आहे. आयपीएल 2022 मध्ये हे दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. आजच्या या महत्वपूर्ण सामन्यासाठी रोहितची ‘पलटन’ ब्रेबर्न स्टेडियमसाठी रवाना झाली आहे. MI ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये खेळाडू, अन्य सदस्य हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहेत.
IPL 2022, MI vs GT: हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सामना आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) होणार आहे. आयपीएल 2022 मध्ये हे दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. हार्दिक पांड्या या सामन्यात प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या निर्धारित असेल, तर मुंबई इंडियन्सची नजर गुजरातविरुद्ध दुसऱ्या विजयावर असेल. आजच्या या महत्वपूर्ण सामन्यासाठी रोहित शर्माच्या मुंबईची ‘पलटन’ ब्रेबर्न स्टेडियमसाठी (Brabourne Stadium) रवाना झाली आहे.
निघाली आमची सवारी Brabourne ला! 🚍
Paltan, wish the boys good luck for #GTvMI 👇💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/LY9f2upspR
— Mumbai Indians (@mipaltan) May 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 06, 2022 06:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

