IPL 2022, MI vs GT: गुजरात टायटन्सला तिसरा धक्का, साई सुदर्शन हिट विकेट आऊट
IPL 2022, MI vs GT Match 51: साई सुदर्शन 11 चेंडूत 14 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार ठोकला. तो विकेट आऊट झाला. गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी शेवटच्या तीन षटकांत 29 धावांची गरज आहे. हार्दिक 11 चेंडूत 19 धावा आणि मिलर 5 रन करून नाबाद खेळत आहे.
IPL 2022, MI vs GT Match 51: साई सुदर्शन (Sai Sudarshan) 11 चेंडूत 14 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार ठोकला. तो विकेट आऊट झाला. गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी शेवटच्या तीन षटकांत 29 धावांची गरज आहे. हार्दिक 11 चेंडूत 19 धावा आणि मिलर 5 रन करून नाबाद खेळत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement