IPL 2022, MI vs DC: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (Royal Challengers Bangalore) सर्व खेळाडू आणि चाहते दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पाठिंबा देताना दिसणार आहेत. या सामन्यात मुंबईने विजय मिळवला तर आरसीबी (RCB) संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल. आतापर्यंत गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
#NewProfilePic pic.twitter.com/IqRXDRDQ0E
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 21, 2022
मुंबई साठी पत्र
#RedTurnsBlue for today! A letter to @mipaltan from RCB. 💪🏻
We’re backing you to #PlayBold all the way. Go get ‘em, champs! 🙌🏻#WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #MIvDC pic.twitter.com/MDFYFv20lb
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)