IPL 2022, MI vs CSK Match 33: मुकेश चौधरीने पहिल्याच षटकांत मुंबईला झोडपलं, रोहित शर्मा- Ishan Kishan ‘गोल्डन डक’चे शिकार
IPL 2022, MI vs CSK Match 33: ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मुकेश चौधरीने ईशान किशनला (Ishan Kishan) शानदार यॉर्करवर क्लीन बोल्ड केले. यासह मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) एकाच षटकांत दुसरा झटका बसला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पाठोपाठ किशनही भोपळा न फोडता तंबूत परतला आहे. अशाप्रकारे चेन्नई सुपर किंग्जने Chennai Super Kings) टॉस जिंकून बॉलने शानदार सुरुवात केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)