IPL 2022, MI vs CSK Match 33: Dewald Brevis अवघ्या 4 धावा करून तंबूत परतला, मुकेश चौधरीचा मुंबईला तिसरा धक्का

IPL 2022, MI vs CSK Match 33: पहिल्या षटकांत रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची विकेट गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सने आता तिसरी विकेट गमावली आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने मुंबईच्या दोन सलामीवीरांपाठोपाठ युवा डेवाल्ड ब्रेविसला अवघ्या चार धावांत माघारी धाडलं आहे. अशाप्रकारे मुंबईच्या अवघ्या 23 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली आहे.

IPL 2022, MI vs CSK Match 33: Dewald Brevis अवघ्या 4 धावा करून तंबूत परतला, मुकेश चौधरीचा मुंबईला तिसरा धक्का
डेवाल्ड ब्रेविस (Photo Credit: Twitter/mipaltan)

IPL 2022, MI vs CSK Match 33: पहिल्या षटकांत रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची विकेट गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आता तिसरी विकेट गमावली आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) मुंबईच्या दोन सलामीवीरांपाठोपाठ युवा डेवाल्ड ब्रेविसला (Dewald Brevis) अवघ्या चार धावांत माघारी धाडलं आहे. ब्रेविसला पुढे जाऊन शॉट मारायचा होता पण चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून विकेटच्या मागे थेट एमएस धोनीच्या हातात गेला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2022 07:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).