IPL 2022, MI vs CSK Match 33: उनाडकटचा मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा, रॉबिन उथप्पाला दाखवली पॅव्हिलियनची वाट

IPL 2022, MI vs CSK Match 33: जयदेव उनाडकटने विकेटसाठी संघर्ष करणार्या मुंबई इंडियन्स संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. उनाडकटने 200 वा आयपीएल सामना खेळणाऱ्या रॉबिन उथप्पा याचा मोठा अडथळा दूर केला. उनाडकटच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 25 चेंडू खेळून 30 धावांवर बाद झाला.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs CSK Match 33: जयदेव उनाडकटने (Jaydev Unadkat) विकेटसाठी संघर्ष करणार्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. उनाडकटने 200 वा आयपीएल सामना खेळणाऱ्या रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याचा मोठा अडथळा दूर केला. उनाडकटच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 25 चेंडू खेळून 30 धावांवर बाद झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement