IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबईचा सहावा गडी तंबूत परत, Kieron Pollard स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये
IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबई इंडियन्सचा खतरनाक अष्टपैलू आणि नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला किरॉन पोलार्ड स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. महेश तीक्षणाच्या बॉलवर पोलार्ड हवेत शॉट खेळून बाउंड्री लाईनवर शिवम दुबे कारवी झेलबाद झाला. पोलार्डने 9 चेंडूत 14 धावांची खेळी केली.
IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) खतरनाक अष्टपैलू आणि नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. महेश तीक्षणाच्या (Maheesh Theekshana) बॉलवर पोलार्ड हवेत शॉट खेळून बाउंड्री लाईनवर शिवम दुबे कारवी झेलबाद झाला. पोलार्डने 9 चेंडूत 14 धावांची खेळी केली.
Match 33. WICKET! 16.2: Kieron Pollard 14(9) ct Shivam Dube b Maheesh Theekshana, Mumbai Indians 111/6 https://t.co/tymE70xyUM #MIvCSK #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2022 08:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

