IPL 2022 Mega Auction: रविचंद्रन अश्विनसाठी राजस्थान रॉयल्सची 5 कोटींची बोली
IPL 2022 Mega Auction: भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला राजस्थान रॉयल्सने 5 कोटी रुपयात खरेदी केले आहे. अश्विन गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला होता. पण त्याला लिलावापूर्वी रिलीज करण्यात आले होते. अश्विनचे मूळ किंमत दोन कोटी रुपये होती.
IPL 2022 Mega Auction: भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) राजस्थान रॉयल्सने 5 कोटी रुपयात खरेदी केले आहे. अश्विन गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला होता. पण त्याला लिलावापूर्वी रिलीज करण्यात आले होते. अश्विनचे मूळ किंमत दोन कोटी रुपये होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement