IPL 2022 Mega Auction: ऑस्ट्रेलियन डॅनियल सॅम्स याच्यासाठी मुंबई इंडियन्सची 2.6 कोटींची यशस्वी बोली
IPL 2022 Mega Auction: मुंबई इंडियन्सने आणखी एक फॉर्ममध्ये असलेला अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्स मिळवला आहे आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूला 2.6 कोटी रुपयात खरेदी केले आहे. यापूर्वी मुंबईने जोफ्रा आर्चरला मोठी बोली लावून खरेदी केले होते.
IPL 2022 Mega Auction: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आणखी एक फॉर्ममध्ये असलेला अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्स (Daniel Sams) मिळवला आहे आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूला 2.6 कोटी रुपयात खरेदी केले आहे. यापूर्वी मुंबईने जोफ्रा आर्चरला मोठी बोली लावून खरेदी केले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)