IPL 2022 Mega Auction: डेविड वॉर्नर बनला दिल्लीवाला, लिलावात इतक्या कोटी रुपयांत आपल्या जुन्या फ्रँचायझीत केला प्रवेश

IPL 2022 Mega Auction: ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज सलामी फलंदाज डेविड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयात खरेदी केले आहे. तो यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघात होता आणि त्याच्या नेतृत्वात संघाने आयपीएल विजेतेपद देखील पटकावले होते. 35 वर्षीय फलंदाज आतापर्यंत केवळ दोन संघांसाठी आयपीएल खेळला होता. यापूर्वीही तो दिल्ली संघाचा भाग होता, त्यामुळे तो आता पुन्हा संघात परतला आहे.

IPL 2022 Mega Auction: डेविड वॉर्नर बनला दिल्लीवाला, लिलावात इतक्या कोटी रुपयांत आपल्या जुन्या फ्रँचायझीत केला प्रवेश
डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

IPL 2022 Mega Auction: ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज सलामी फलंदाज डेविड वॉर्नरला (David Warner) दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयात खरेदी केले आहे. तो यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघात होता आणि त्याच्या नेतृत्वात संघाने आयपीएल विजेतेपद देखील पटकावले होते. 35 वर्षीय फलंदाज आतापर्यंत केवळ दोन संघांसाठी आयपीएल खेळला होता. यापूर्वीही तो दिल्ली संघाचा भाग होता, त्यामुळे तो आता पुन्हा संघात परतला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 12, 2022 01:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).