IPL 2022, LSG vs RR: लखनौविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघ बदलांसह मैदानात

IPL 2022, LSG vs RR Match 63: IPL 2022 च्या 63 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. राजस्थानने रॅसी व्हॅन डर डुसेनच्या जेम्स नीशम आणि कुलदीप सेनच्या ओबेड मॅकॉयचा रॉयल्सच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. तर लखनऊ सुपर जायंट्ससाठी रवी बिश्नोई परतला आहे.

IPL 2022, LSG vs RR: लखनौविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघ बदलांसह मैदानात
IPL Trophy (Photo Credit : PTI)

IPL 2022, LSG vs RR: IPL 2022 च्या 63 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. राजस्थानने रॅसी व्हॅन डर डुसेनच्या जेम्स नीशम आणि कुलदीप सेनच्या ओबेड मॅकॉयचा रॉयल्सच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. तर लखनऊ सुपर जायंट्ससाठी रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) परतला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 15, 2022 07:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).