IPL 2022, LSG vs KKR: आयपीएलचा (IPL) 53 वा सामना आज संध्याकाळी पुण्यातील MCA स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. या सामन्यात लखनौच्या खेळाडूंच्या जर्सीवर त्यांच्या आईची नावे लिहिली जाणार आहेत. 8 मे हा दिवस मातृ दिन (Mother's Day) म्हणून साजरा केला जातो, ज्यामुळे LSG खेळाडू जर्सीवर आपल्या आईचे नाव लिहून त्यांच्या सन्मानार्थ मैदानात उतरतील.
“This one’s for you, Maa.”
Now THAT’s how you prepare for Mother’s Day - the #SuperGiant way! #AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/H4CNkJZ6LF
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)