IPL 2022, LSG vs KKR: कोलकाताची चौथी विकेट स्वस्तात पडली, आवेश खानने उडवला नितीश राणाचा त्रिफळा
IPL 2022, LSG vs KKR Match 53: कोलकाता नाईट रायडर्सने अत्यंत खराब सुरुवात केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सला चौथा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज नितीश राणा 11 चेंडूत 2 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला असून दबावाखाली त्याने आपली विकेट गमावली आहे. कोलकाता संघाने 6.5 षटकांत 4 गडी गमावून 25 धावा केल्या.

Match 53. WICKET! 6.5: Nitish Rana 2(11) b Avesh Khan, Kolkata Knight Riders 25/4 https://t.co/xxTbopBX6k #LSGvKKR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 07, 2022 10:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).