IPL 2022, LSG vs KKR: कोलकाताने जिंकला टॉस, लखनौला पहिले फलंदाजीला बोलावले; दोन्ही संघ 1-1 बदल करून मैदानात

आयपीएल 2022 चा 53 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. पुणेच्या MCA येथील सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत लखनौ संघ पहिले फलंदाजीला करणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघात 1-1 बदल झाले आहेत.

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IPL 2022, LSG vs KKR: आयपीएल 2022 चा 53 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात होणार आहे. पुणेच्या MCA येथील सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत लखनौ संघ पहिले फलंदाजीला करणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघात 1-1 बदल झाले आहेत. नाईट रायडर्समध्ये उमेश यादवच्या जागी हर्षित राणाचा समावेश झाला आहे. तर LSG मध्ये आवेश खानचे पुनरागमन झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement