IPL 2022, LSG vs KKR Match 53: लखनौ सुपर जायंट्सला (Lucknow Super Giants) पहिल्याच षटकातच मोठा धक्का बसला. संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) खाते न उघडताच धावबाद झाला. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) राहुलला अचूक थ्रो मारून राहुलला शून्यावर एकही बॉल न खेळता पॅव्हिलियनमध्ये पाठवले.
A direct hit from Shreyas Iyer and KL Rahul is Run Out.
Live - https://t.co/xxTbopT08k #LSGvKKR #TATAIPL pic.twitter.com/cEmMt2rJaZ
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)